गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११

गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११ प्रसिद्ध झाला.जागतिक कीर्तिच्या प्रख्यात लेखिका शोभा डे,रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजविणार्‍या वर्षा उसगावकर यांच्यासह अनेक नामवंतांचा सहभाग असलेला हा अंक आहे. येथे *गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११ * वाचा
*श्री नाथबाबा शांती मंदिर संस्थान,हातरुण ता.बाळापूर जि.अकोला_ सार्वजनिक न्यास नोंदणी क्र.ए-१६७३(अकोला)*
Related Posts with Thumbnails

अवतरणिका


दोन शब्द : श्री श्याम नाथ पारसकर
ग्रंथकाराचा परिचय : श्री जगदिश पाठक
मनोगत : श्री महादेवदास
शब्दांच्या पलिकडले : श्री सतिश पिंपळे
नाथ चरित्रछटा : वसंत पंजाबराव मालपे
ग्रंथगरिमा : ह. भ.प. श्रीधरस्वामी महाराज
प्रस्तावना : डॉ.श्रीकृष्ण राऊत
अध्यायसत्र १ :

मंगलाचरण, ईशस्तुती, श्रीक्षेत्रवर्णन, नाथ कुलवृत्तांत, यादवनाथांचा जन्म, विवाह,
गणपतनाथांचे निर्वाण

अध्यायसत्र २ :

श्यामाबाईचा मृत्यू, गंगामाईचा पंढरी निवास, महादेवनाथांचा जन्म, यादवास गुरूबोध,
गुरूपरंपरा कथन

अध्यायसत्र ३ :

गुजाई समाधी नाथांचे बालपण अंजना जन्म ,अष्टांगयोग विवरण

अध्यायसत्र ४ :

नाथांचे शालेय शिक्षण, अकोल्यास अल्प वास्तव्य, बाराभाई गण तुकाराम दुरंदे गुरूजी़, अंजनाबाई विवाह, जगदीश व सुधाकर यांचा जन्म, महादेवनाथास यादवांकरवी बोध

अध्यायसत्र ५ :

नाथांचे शेतीत कष्ट व गुरे राखणे, सद्गुरूलक्षण ,व्यायाम व मल्लखांबपटू नाथांची सोयरीक व विवाह वर्णन, शरीरशुद्धीसाधने

अध्यायसत्र ६ :

अवतार तर्‍हा, षट्कर्माचरण, यादवनाथांचे मौन व , दैनिक सायं पिता-पुत्र संवाद़
विद्येची महती, साधुत्वलक्षण

अध्यायसत्र ७ :

नाथांची सहिष्णूता, समभाव व बंधूत्व शिकवण ,आर्थिक दुरावस्था, मजुरी,
शिंपीकाम, यादवनाथांचे निर्वाण, समाधीवरील निंबवृक्षाची शेख गुलाबकरवी जोपासना़

अध्यायसत्र ८ :

नाथांचे अस्पृश्यता निवारण कार्य, पोथीवाचन, पं.पाठकांचा स्वर्गवास, अंजनाबाई वास्तव्यास,माहेरी इतरास शिवणकाम शिकविणे

अध्यायसत्र ९ :

नवविधा भक्ती नाथांची सद्गुरूंशी भेट़ योगसाधना व , तपाचरण तुळशीराम
डोंगरेस अंगावरील नेसते धोतर अर्धे फाडून दिले, नाथांचे मित्र बाबुराव, महादेव,
सरोदे व इतर

अध्यायसत्र १० :

गावकुसाबाहेर भागवत, अंत्यजाचा चहा स्वीकारणे, नाना देशमुखांची व्यसनमुक्ती,
तुकाराम पाटील, माणिकराव, गुलाबराव व शेषराव वकील

अध्यायसत्र ११ :

माया-ब्रह्म चर्चा़ नाथांचे तेल्हारा, वडाळी, शहानूर गमन, तुकाराम पाटील, सूर्यभान
डामरे गुरूजी, गंगाधर पाटलास शिक्षामुक्ती, नाथांची शिरडी यात्रा व साई दर्शन,
रामनवमी उत्सवारंभ, बाळकृष्ण साकरकार विद्यालय निर्मिती

अध्यायसत्र १२ :

नाथांची राष्ट्रसंत तुकडोजींशी भेट, गंगामायची समाधी, लेखकास नामदीक्षा दान,
दमयंती व रजनी ह्या कन्यांचा विवाह़ श्रीराम महाराजांशी भेट, शांतिमंदिर
उभारणी-भटकर, गावंडे, डामरे, जगदीश, ज्ञानदेव, पांडुरंग़ मुद्रा, ध्यान-धारणा़
साकरकार वकिलावर कृपानुग्रह

अध्यायसत्र १३ :

नाथांचे योगाचरण, ज्ञानदेव गोंडाच्या पत्नीचे योगविषयक शंकानिवारण, खारोळेस
मंदिरी आश्रय, नाथांचे भ्रमरनाथ नावाने अभंग लेखन, साहित्यिक कृष्णमूर्ती व
बाजीराव पाटलांचे शांतिमंदिरी आगमन, दीर्घवास्तव्य, निंबाजी रोकडेची कथा

अध्यायसत्र १४ :

मानसपूजा श्रेष्ठत्व, सविकल्प-निर्विकल्प समाधी विवरण, रामनाथबुवाने विहीर खोदली
व बांधून दिली,श्रीराम महाराजांनी पंढरपुराहून आणलेल्या विठ्ठल-रुक्मिणी
मूर्तींची शांतिमंदिरात प्राणप्रतिष्ठा,ह. भ.प. गोपाळ बुवांचा नेम. चैत्रमासात
विहिरीत पाण्याचे झरे उत्पन्न झाले़ महाराजांचे चांद्रायण व्रत

अध्यायसत्र १५ :

यौगिक क्रिया वर्णने, शुकदास व बाबुजी महाराज ह्यांची शांतिमंदिरास भेट,
वत्सलामातेचा आजार, सेवेकरी, नर्मदाबाई गावंडेची कथा़ वत्सलामातेचे निर्वाण;
मातेस लेखकाची श्रद्धांजली

अध्यायसत्र १६ :

षटचक्रभेदन, सविता-जालंदर विवाह, प्रवचन प्रथा प्रारंभ, गोविंदा दत्तू पाटलास
जीवदान व कानउघाडणी

अध्यायसत्र १७ :

कुंडलिनी जागरण, स्वरुपवर्णन नलिनीचा विवाह, सासरी जाणार्‍या कन्येस उपदेश,
कमलाबाई जळगांवकरांचे खास महिलांसाठी लोकनाट्य प्रयोग, प्रयोगाचे संपूर्ण
रकमेतून प्रवचनधाम उभारणी, परमहंस पुंडलिक महाराज नाथभेटीस शांतिमंदिरी़

अध्यायसत्र १८ :

श्यामचा विवाह, नवलकारचा नेम, बाबुराव पाटील तेल्हारा गुलाबबाबांचे भेटीस,
नाथ महाराज उगव्यास, संत सम्मेलनास नाथांची उपस्थिती़, उर्दू अध्यापक
विद्यालय बाळापूरचे विद्यार्थ्यानी श्रमदानातून शांतिमंदिरापर्यतचा पोहोचरस्ता तयार
करणे, हरिहरचा आजार, शेषराव पाटील वकिलास जुळ्‌या कन्यांची प्राप्ती़

अध्यायसत्र १९ :

हातरुणक्षेत्री श्रीधरस्वामींचे भागवत़ नाथांची निःस्पृहता, शेगावीचे पुरुषोत्तमभाऊ
पाटील नाथ दर्शनास, शेगावीचे संत गजानन महाराजांची आषाढी निमित्त पंढरीस
जाणारी पालखी लोहारा मार्गे हातरुणास शांतिमंदिरी,श्रीक्षेत्र नागझरी गोमाजी
महाराज संस्थानचे आत्माराम पाटील ह्यास मंदिर भुयारास गवाक्ष निर्माण आणि
सुशोभीकरणास्तव नाथांचे मार्गदर्शन, श्री शिवशंकरभाऊ पाटील नाथदर्शनास शांतिमंदिरी़

अध्यायसत्र २० :

नाथ चर्पटीनाथांचे अवतार असल्याचा मुक्ताईचा लिंगनाथांद्वारे संदेश, शिवनाभी
वर्णन,श्री महादेवराव गाडेकर, डॉ. उद्धव गाडेकर महाराज, विश्वनाथास कर्जमुक्ती,
कराळेची करुण कथा , नाथांचे इच्छादेवी दर्शन

अध्यायसत्र २१ :

जे होते ते भल्यासाठीच ह्या नाथवाक्याची प्रचिती, चतुरभाई पटेलास गृहस्थधर्माची
थोरवी उपदेशिली

अध्यायसत्र २२ :

मनोहर काळे इंजिनियरास जीवदान, नाथांचे ढगादेवी दर्शन,थार येथे नाथांहस्ते
विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीस्थापना, मदनलाल वर्मा, मांगीलाल व चरखेची कथा

अध्यायसत्र २३ :

पुरुषोत्तम सालफळेस नोकरी, महादेवदासाचा प्रवचनारंभ डामरेंच्या मुलांचा संकटातून
बचाव, चोरास पश्चात्ताप, वेडा विठ्ठल, नाथदरबारीचे प्रवचनकार

अध्यायसत्र २४ :

तळेगांव संपतनाथ, गंगानाथ, तळेगांव वांगेश्वरास, नाथमूर्तींची स्थापना,पानझाडे,
डामरे ह्यांचे नाथसाक्ष विवाह

अध्यायसत्र २५ :

राऊताची कहाणी, कुत्र्याची गोष्ट, मेंढपाळास शिक्षणाचा उपदेश, लोखंडेची गोष्ट़

अध्यायसत्र २६ :

मनब्दा श्रीधर पाटलास ग्रामदैवत दर्शन करविले़, नाथस्पर्शाने द्वाड गाय गरीब झाली,
श्री पुरुषोत्तम अणोकार इंजिनियरावर कृपानुग्रह आणि अपघातापासून बचाव,
कृष्णराव तायडे मुख्याध्यापकास त्यांचे घराचे यथासांग वर्णन ऐकविले, रोहित
पटेलास व्यसनमुक्ती, दीक्षादान, संकटापासून बचाव आणि पादुकादान, चांभईचे
सत्पुरुषास नाथांचा ध्यास

अध्यायसत्र २७ :

राधारुपाध्याय कात्यायनी व्रत, अशोक शर्माचे शंका निवारण, नाथबोलांचा
अनेकास प्रत्यय

अध्यायसत्र २८ :

मीनाक्षी मोहनरावचा मनोभ्रम दूर करून उपदेश़ अंधश्रद्धा निवारण, बाबांचा
आजार, डॉ. सत्यनारायण मदनलाल अग्रवालाकरवी नाथसेवा, बनारसीलालाचा
नेम, प्राणप्रतिष्ठा, वर्धापन सोहळ्‌याचे वर्णऩ

अध्यायसत्र २९ :

नाथांचे निर्वाण,महासमाधी़ श्रीधर स्वामीस अंतसमयी हजर राहण्यास सूचना व
पूर्वचर्चा, ब्रह्मसंमीलन सोहळा वर्णन

अध्यायसत्र ३० :

नाथ समाधी मंदिर निर्माण, नाथमूर्ती संजीवन सोहळा, ओवीबद्ध अवतरणिका

आरत्या:
१) श्री यादवनाथ महाराजांची आरती : रचना - श्री ज्ञानदेव सरोदे
२) श्री यादवनाथ महाराजांची आरती : रचना - श्री महादेवदास सोनोने
३) श्री महादेवनाथ महाराजांची आरती : रचना - श्री महादेवदास सोनोने
४) श्री महादेवनाथ महाराजांची आरती : रचना - स्व़ वसंतराव मालपे
५) श्री महादेवनाथ महाराजांची आरती : रचना - श्री ज्ञानदेव सरोदे
६) श्रीराम महाराजांची आरती : रचना-भ्रमरनाथ (महादेवनाथ महाराज)
७) नामदेव महाराज भाजीपाले यांची आरती : रचना - स्व. बळीरामजी भाजीपाले
८) पुष्पांजली :
९) श्री महादेवनाथ गीतपंचक : रचना -डॉ. श्रीकृष्ण राऊत
१०) श्री नाथचरित्र : पारायण पद्धती :

0 comments:

आभार

प्रस्तुत ब्लॉगकरिता सौ.सरिता ढवळे,नाशिक ह्यांनीwww.nathbaba.org हे डोमेन रजिस्टर्ड करून दिले.त्या डोमेनवरही हा ब्लॉग उपलब्ध आहे.त्यांचे आभार,
LinkWithin Related Posts with Thumbnails

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP